1] ला पेरुझ ही __ यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केली जाणारी नौदल कवायत आहे.
1) मोरोक्को
2) फ्रान्स✅
3) इटली
4) स्पेन
2] कुठे साबरमती रिव्हरफ्रंट प्रकल्प विकसित केला जात आहे?
1) जुनागड
2) गांधीनगर
3) अहमदाबाद✅
4) भावनगर
3] कोणत्या ठिकाणी स्वदेश दर्शन योजनेच्या अंतर्गत विकसित झालेल्या महाराजा छत्रसाल कंव्हेनशन सेंटरचे उद्घाटन झाले?
1) राजस्थान
2) मध्यप्रदेश✅
3) ओडिशा
4) गुजरात
4] कोणते मंत्रालय युनिक लँड पार्सल आयडेंटिफिकेशन नंबर (ULPIN) योजनेचा आरंभ करणार?
1) ग्रामीण विकास मंत्रालय✅
2) संसदीय कार्य मंत्रालय
3) गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालय
4) कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय
5] कोणत्या कंपनीने सुवेझ कालव्यात अडकून पडलेल्या एव्हर गिवेन या जहाजाची सुटका केली?
1) व्हॅन ओर्ड
2) जान दे नूल
3) डेमे
4) बॉस्कालिस✅
6] कोणत्या व्यक्तीची अॅम्नेस्टी इंटरनॅशनल या संस्थेच्या महासचिव पदावर नियुक्ती करण्यात आली?
1) फिओन्नूला नि ओओलिन
2) अॅग्नेज कॉलामार्ड✅
3) मेरी लॉलर
4) दुब्रावका सीमोनोविक
7] कोणत्या राज्यात शिरूई कशुंग पर्वतशिखर आहे?
1) सिक्किम
2) हिमाचल प्रदेश
3) मणीपूर✅
4) आसाम
8] कोणत्या कंपनीने दक्षिणपूर्व आशियाला उत्तर अमेरिकेसोबत जोडण्यासाठी समुद्राखालून दोन इंटरनेट केबल टाकण्याची योजना आखली आहे?
1) फेसबुक✅
2) ट्विटर
3) टेलिग्राम
4) रेडिट
9] कोण बसंतरच्या लढाईचे विजेते म्हणून ओळखले जाणारे लष्करी अधिकारी आहे, ज्यांचे अलीकडेच निधन झाले?
1) जनरल दलबीर सिंग सुहाग
2) लेफ्टनंट जनरल वॉल्टर अँथनी गुस्तवो 'वॅग' पिंटो✅
3) लेफ्टनंट जनरल जॅक फर्ज राफेल जेकब
4) लेफ्टनंट कर्नल वेद प्रकाश ईयरे
10] कोणत्या देशात रूपपूर अणुऊर्जा प्रकल्प आहे?
1) श्रीलंका
2) नेपाळ
3) भारत
4) बांगलादेश✅
No comments:
Post a Comment