Sunday, May 26, 2024

दहावीच्या निकालाची तारीख जाहीर, रिझल्ट कधी व कसा पाहायचा? जाणून घ्या....

🧾 दहावीच्या निकालाची तारीख जाहीर, रिझल्ट कधी व कसा पाहायचा? जाणून घ्या....

💁🏻♂ महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी ता. २७ दुपारी एक वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रकटनाद्वारे दिली आहे.

👇🏻 या वेबसाईटवर पाहता येणार निकाल

- https://mahresult.nic.in

- https://sscresult.mkcl.org

* https://sscresult.mahahsscboard.in

* https://results.digilocker.gov.in

🤓 साईटवर कशी पाहाल मार्कशीट?

* अधिकृत वेबसाइटला mahresult.nic.in वर भेट द्या.

* मुख्यपृष्ठावर उपलब्ध महाराष्ट्र SSC Results 2024 लिंकवर क्लिक करा.

* लॉग इन तपशील भरून सबमिट वर क्लिक करा.

* एंटर क्लिक करा आणि पेज डाउनलोड करा.

* निकाल डाउनलोड केल्यानंतर प्रिंट काढा.

महाराष्ट्र बोर्डाचा निकाल पाहण्यासाठी आवश्यक तपशील

- हॉल तिकीटवरील रोल नंबर

- आईचे नाव

🤳🏻 ॲप किंवा digilocker.gov.in वर आपला निकाल असा पाहा..

१. सर्वप्रथम, तुमच्या मोबाईल फोनवर किंवा इतर कोणत्याही डिव्हाइसवर DigiLocker ऍप्लिकेशन उघडा.

2. आता, तुमचे युजरनेम आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा. आवश्यक असल्यास, तुमच्या प्रोफाइल पेजवर आधार क्रमांक लिंक प्रक्रिया पूर्ण करा.

3. डाव्या साइडबारवर, 'पुल पार्टनर डॉक्युमेंट्स' असे लिहिलेल्या पर्यायावर क्लिक करा.

4. ड्रॉपडाउन मेनूमधून 'महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ' निवडा.

5. तुम्हाला हवा असलेला प्रकार निवडा, जसे की SSC मार्कशीट, स्थलांतर किंवा उत्तीर्णता प्रमाणपत्र.

6. उत्तीर्ण होण्याचे वर्ष आणि तुमचा रोल नंबर प्रविष्ट करा.

7. तपशील सबमिट करा आणि मार्कशीट स्क्रीनवर दिसेल.

8. डाउनलोड करा व प्रिंटआउट घ्या.

Title of the document

SSC/10 वी बोर्ड परिक्षेचा निकाल पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

Click here! What after 10th and 12th?

दसवीं और बारहवी के बाद क्या करे? किस शाखा में करियर के बेहद अवसर होते है?

Click here!

No comments:

Post a Comment

QUIZ ON SOCIAL SCIENCE

नवीन म्हणी New Idioms in Marathi

हसून हसून पोट दुखेल बाबाआजोबा आता तुमचा जमाना गेला...आता आमच्या नवीन म्हणी ऐका...आधुनिक युगाच्या अफलातून आधुनिक म्हणी- 🍥 १) राहायला न...

Latest NewsWELCOME TO SMARTPEOPLESMARTLEARNING.BLOGSPOT.COM
Thank You for site Visit. Follow our blog.