माझी वसुंधरा My Earth प्रतिज्ञा Online घ्यायची त्याकरिता खाली माझी वसुंधरा Website दिलेली आहे त्यावर आपली संपूर्ण माहिती भरावी व प्रमाणपत्र प्राप्त करावे.
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgyXxSoaZj6jqrI4O8ISmJlx9nwwri0AGOYDT59fgNxKX5csyd8dBqNGPzl1Z5HrNJTzt8aATA6ZSj8VRGJFrbkbPWWSWo49qSXmMfOZv7RbUsY3ZLMAL4p3kA0eNBYVOf_Ylte8pfx3S8/s320/certificate-17-04-2021_001.png)
माझी वसुंधरा
Steps
👉 खाली दिलेल्या click here येथे क्लिक करा वर click करा.
👉*Take your pledge यात Individual ला submit करा.*
👉*आता नाव आडनाव वय गाव ही माहिती इंग्रजीतून भरा.
👉*त्याखाली box वर जा तेथील माहिती वाचा व कुठलीतरी एक वर click करा.
👉*आता enter captcha हा पाहून लिहा.
👉Submit करा.
👉आता तुम्हाला शासनाचे छान प्रमाणपत्र प्राप्त होईल.
👉डाऊनलोड चिन्हा वर क्लिक करून डाऊनलोड करा
खालील वेबसाईट वर क्लिक करा👇