Monday, January 11, 2021

राष्ट्रमाता माँ साहेब जीजाऊ पर प्रश्नोत्तरी के लिए यहाँ क्लिक करें

राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब

पूर्ण नाव - जिजाबाई शहाजीराजे भोसले

जन्म - जानेवारी १२, इ.स. १५९८ सिंदखेडराजा,बुलढाणा

मृत्यू - जून १७, इ.स. १६७४ पाचड, रायगडचा पायथा

वडील - लखुजीराव जाधव

आई - म्हाळसाबाई उर्फ गिरिजाबाई

पती - शहाजीराजे भोसले

संतती - छत्रपती शिवाजीराजे भोसले, संभाजी शहाजी भोसले

राजघराणे - भोसले

चलन - होन 

-------------------------------------------------------------------------------------------------------------

पानीपत की लड़ाई ,BATTLE OF PANIPAT

जिजाबाई (इतर नावे: जिजामाता, जिजाऊ, राजमाता, मॉंसाहेब) (१२ जानेवारी इ.स. १५९८ - १७ जून , इ.स. १६७४) ह्या मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई होत्या. सिंदखेडचे लखुजी जाधव हे जिजाबाईंचे वडील व आईचे नाव म्हाळसाबाई होते. जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते. डिसेंबर इ.स. १६०५ मध्ये जिजाबाईंचा शहाजीराजांशी दौलताबाद येथे विवाह झाला. 

भोसले व जाधवांचे वैर

पुढे लखुजी जाधव व शहाजीराजे भोसले यांच्यात राजकीय बेबनाव निर्माण झाला, एकदा एक हत्ती पिसाळला होता, हत्तीस पकडण्यास २ पथके तयार केली. पहिले जाधवांचे त्याचे नेतॄत्व दत्ताजीराव जाधव लखुजी जाधव यांचा मुलगा व जिजाबाई यांचा भाऊ. दुसरे पथक भोसले यांचे त्याचे नेतृत्व शरफोजी भोसले शहाजीराजे भोसले यांचे बंधू करत होते. यात दोघांचे भांडण झाले व संभाजी भोसले यांनी दत्ताजीराव जाधवास ठार केले. हे लखुजी जाधवास समजताच त्यांनी रागाने संभाजी भोसले यांस ठार केले.हे सर्व शहाजीराजांना समजताच ते समशेर घेऊन सासर्‍यावर चालून आले यात शहाजीराजे भोसल्यांच्या दंडावर वार लागला.

या प्रसंगानंतर जिजाबाईंनी आपल्या पतीशी एकनिष्ठ राहत आपल्या माहेराशी संबंध तोडले. नात्यांना, भावनांना बाजूला सारून आपल्या कर्तव्यात कसल्याही प्रकारचा कसूर न होऊ देता धैर्याने आणि खंबीरपणे आल्या प्रसंगाला सामोरे जाण्याचा जिजाबाईंचा हा गुण शिवाजी राजांत पुरेपूर उतरला होता.

अपत्ये

जिजाबाईंना एकूण आठ(८) अपत्ये होती. त्यापैकी सहा मुली व दोन मुलगे होते. त्यांचा थोरला मुलगा संभाजी हा शहाजी राजांजवळ वाढला तर शिवाजी राजांची संपूर्ण जबाबदारी जिजाबाईंवर होती.

जिजाबाईंना पहिले अपत्य झाले त्याचे नाव तो सहा महिन्याचा झाल्यानंतर आपल्या मृत दीराच्या नावाप्रमाणे संभाजी ठेवले. त्‍यानंतर त्यांना ४ मुले झाली; चारही दगावली. ७ वर्षाचा काळ निघून गेला. १९ फेब्रुवारी १६३०, फाल्गुन वद्य तृतीया, शके १५५१ या दिवशी सूर्यास्ताच्या वेळी शिवनेरी येथे जिजाबाई यांना मुलगा झाला. मुलाचे नाव शिवाजी ठेवले. NCERT SOLUTIONS CLASS 7 SOCIAL  SCIENCE


मुलाचे संगोपन व राजकारभार

Rise Of The Marathas MCQs

शिवाजी महाराज १४ वर्षांचे असताना शहाजीराजांनी त्यांच्या हाती पुण्याची जहागीर सुपूर्त केली. अर्थातच जहागीरीची वहिवाट लावण्याची जबाबदारी जिजाबाईंवर येऊन पडली. कुशल अधिकार्‍यांसमवेत जिजाबाई आणि शिवाजी पुण्यात येऊन दाखल झाले. निजामशाही, आदिलशाही आणि मुघलांच्या सततच्या स्वार्‍यांमुळे पुण्याची अवस्था अतिशय भीषण होती. अशा प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी दादोजी कोंडदेव यांच्या सोबत नेटाने पुणे शहराचा पुनर्विकास केला. सोन्याचा नांगर घडवून त्यांनी शेतजमीन नांगरली, स्थानिक लोकांना अभय दिले. जिजाबाईंनी शिवाजीच्या शिक्षणाची जबाबदारी पेलली. जिजाबाईंनी शिवाजीला पारतंत्र्यात सुरू झालेल्या आणि स्वातंत्र्यात संपलेल्या रामायण, महाभारतातील गोष्टी सांगितल्या. सीतेचे हरण करणार्‍या रावणाचा वध करणारा राम किती पराक्रमी होता, बकासुराचा वध करून दुबळ्या लोकांची सुटका करणारा भीम किती पराक्रमी होता, वगैरे. जिजाबाईंनी दिलेल्या या संस्कारांमुळेच .शिवाजीराजे घडले. जिजाबाईंनी नुसत्या गोष्टीच सांगितल्या नाहीत तर सदरेवर शेजारी बसवून राजकारणाचे पहिले धडेही दिले.


शिवरायांच्या मनात कर्तृत्वाची ठिणगी टाकतानाच जिजाबाईंनी त्यांना राजनीतीही शिकविली. समान न्याय देण्याची वृत्ती आणि अन्याय करणाऱ्याला कठोरात कठोर शिक्षा देण्याचे धाडस दिले . शस्त्रास्त्रांच्या प्रशिक्षणावर स्वतः बारकाईने लक्ष ठेवले . शहाजीराजांची कैद व सुटका, अफजलखानाचे संकट, आग्रा येथून सुटका अशा अनेक प्रसंगांत शिवरायांना जिजाबाईंचे मार्गदर्शन लाभले. शिवराय मोठ्या मोहिमांवर असताना, खुद्द जिजाबाई राज्यकारभारावर बारीक लक्ष ठेवत असत. आपल्या जहागिरीत त्या जातीने लक्ष घालत. सदरेवर बसून स्वतः तंटे सोडवत.

जीवन

शहाजी राजे बंगळूरात वास्तव्यास असतांना शिवाजीराजांच्या आई व वडिलांची चोख जबाबदारी जिजाबाईंनी मोठया कौशल्याने पेलली. सईबाईंच्या पश्चात संभाजी राजांचीही संपूर्ण जबाबदारी त्यांनी उचलली.

राजांच्या प्रथम पत्‍नी, सईबाईंचे भाऊ बजाजी निंबाळकर यांना जुलमाने बाटवण्यात आले होते. त्यांची हिंदू धर्मात परत येण्याची इच्छा होती, राजांचाही त्याला पाठिंबा होता. या धर्मराजकारणात जिजाबाई राजांच्या पाठीशी ठाम उभ्या राहिल्या. एवढेच नव्हे तर राजांची कन्या सखुबाईंना, बजाजी निंबाळकरांच्या मुलाला देऊन त्यांनी राज-सोयरीक साधली आणि बजाजींना पूर्णपणे धर्मात परत घेतले. या संपूर्ण प्रकरणात त्यांचा द्रष्टेपणा व सहिष्णूता दिसून येते.

राजांच्या सर्व स्वार्‍यांचा, लढायांचा तपशील त्या ठेवत. त्यांच्या खलबतांत, सल्ला मसलतीत भाग घेत. राजांच्या गैरहजेरीत स्वतः राज्याची धुरा वहात. शिवाजी राजे आग्र्याच्या कैदेत असताना राज्याची पूर्णत: जबाबदारी उतारवयातही जिजाबाईंनी कौशल्याने निभावून नेली.

शिवाजी राजांचा राज्याभिषेक व हिंदवी स्वराज्याची स्थापना पाहून राज्याभिषेकानंतर बारा दिवसांनी १७ जून, इ.स. १६७४ ला त्यांनी स्वतंत्र हिंदवी स्वराज्यात शेवटचा श्वास घेतला, आपल्या वयाच्या ८० व्या वर्षी जिजाबाईंचे रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावी वृद्धापकाळाने निधन झाले,या गावी राजमाता जिजाबाईंची समाधी आहे.

जिजाबाई ही आपल्या मनात तयार असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रम अशा राजस व सत्त्वगुणांचे बाळकडू देणार्‍या राजमाता होय.

पुस्तके

MCQs on important Battles in Indian History

राजमाता जिजाबाईंचे गुणवर्णन करणारी अनेक पुस्तके आहेत, त्यांपैकी काही-

जिजाऊंची निष्ठा (काव्यसंग्रह, कवयित्री - मेधा टिळेकर

जेधे शकावली

शिवभारत

जिजाऊ (डॉ प्रतिमा इंगोले )

जिजाई : मंदा खापरे 

गाऊ जिजाऊस आम्ही : इंद्रजीत भालेराव

अग्निरेखा

चित्रपट

जिजाबाईंची भूमिका असणारे अनेक मराठी चित्रपट व मराठी नाटके आहेत. शिवाजी महाराजांवरील चित्रपट-नाटकांत जिजाबाईंचे पात्र बहुधा असते. परंतु जिजाबाईंवर स्वतंत्र असे फारच थोडे चित्रपट निघाले, त्यांपैकी काही :-

राजमाता जिजाऊ (दिग्दर्शक - यशवंत भालकर)

स्वराज्यजननी जिजामाता (दूरचित्रवाणी मालिका, निर्माते : अमोल कोल्हे)

जगाला दिशा देणारी जगत्जननी राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब

राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब सन 1635 ला पुण्यात लाल महाल बांधून पुणे मुक्कामी राहू लागल्या, आदिलशाहीचा सरदार पंडित मुरार जगदेव कुलकर्णी याने पुणे उजाड केले होते. पुण्याच्या याच जमिनीवर गाढवाचा नांगर फिरवून जागोजागी पहारी रोवून त्यावर तुटलेली चप्पल बांधून जो ही जमीन नांगरेल तो निर्वंश होईल असा शाप दिलेली भूमी अवघ्या पाच वर्षे वयाच्या शिवबांच्या हातात सोन्याचा फाळ असलेला नांगर बनवून ती भूमी नांगरली. सोबत रायनाक या दलिताचा मुलगा, रामोश्याचा, मातंगाचा आणि लोहाराचा एक अश्या पाच बालकांनी नांगर चालवून शापित भूमी नांगरली. वाघोलीच्या रामेश्वर भटाचे शिष्य पुरुषोत्तम भटाचा थयथयाट झाला आणि आता शिवाजी राजा मरेल अशी भिती या भटद्वयांनी पेरली. राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब अश्या धमक्यांना पुरुन उरणार्या होत्या, जिजाऊंनी शिवबाला नांगर तसाच सुरू ठेवावा असे फर्मावले. महाराष्ट्राच्या भल्यासाठी मी निर्वंश झाले तरी चालेल परंतु महाराष्ट्रातील गोरगरीब जनता उपाशी मरू देणार नाही. समतेचे‌, न्यायाचे, ममतेचे राज्य निर्माणासाठी वाट्टेल ते भोगण्याची माझी तयारी असल्याचे ठणकावून सांगितले. धार्मिक दहशत पसरविणाऱ्या पुण्यातील भटांनी रोवलेल्या सर्व पहारी उखडून त्यापासून स्वराज्य निर्मितीसाठी उपयोगी पडणार्या तलवारी तयार करण्यात आल्या संपूर्ण पुण्याची शापित पांढरी जमिन कसण्यास सुरुवात केली.Army Day

राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांच्याच प्रेरणेने कानंद, गुंजन, वेळगंड मोसे खोर्यातील वीर बाजी पासलकर, झुंजारराव मारळ, तानाजी मालुसरे आदी अठरापगड जातीच्या 600 तरूण संवगड्यांना सोबत रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. मोठ्या युक्तीने जिजाऊंच्या मार्गदर्शनामध्ये अत्यंत मुत्सद्देगिरीने बिना लढाई किल्लेदार पळून गेला असे आदिलशाहीला कळवून पहिला किल्ला तोरणा ताब्यात घेतला‌. तोरण्याची डागडुजी सुरू असतांना देवदेवतांच्या सोन्याच्या मुर्ती सापडल्या, या मुर्तींचे काय जिजाऊंनी सल्ला दिला,“या मुर्ती देवाच्या असल्या तरी सोन्याच्या आहेत हे विसरू नका, या मुर्ती वितळवा आणि स्वराज्यतील मावळेरुपी जिवंत देव घडवा, हा महाराष्ट्र मुक्त करा.” पुढे निजामशाहीचा किल्लेदार फिरंगोजी नरसाळा ह्याच्याशी स्वराज्य उभारणीबाबत चर्चा करुन नरसाळा किल्ला मिळविला. चाकणचा किल्लेदार सुद्धा स्वराज्याच्याच विचाराने प्रेरित होऊन स्वराज्यात दाखल झाला. रक्ताचा थेंबही न सांडता तीन किल्ले लोकांच्या उस्फुर्त पाठींब्यातुन मिळाले. लोकांना स्वराज्य पाहिजे आहे हे स्पष्ट झाले, पुढे कोंढाण्याच्या मुसलमान किल्लेदाराला भरपूर पैसे देऊन गड ताब्यात घेतला. शहाजीराजांची परंपरागत जहाँगिरी होती पुणे, सुपे, बारामती, इंदापूर आणि शिरोळ या जहाँगिरीच्या सुरक्षिततेसाठी पुरंदर किल्ला स्वराज्यात असणे किती गरजेचे आहे, हे माँसाहेब जिजाऊंनी पटवून दिले. ऐन दिवाळीच्या दिवशीच पुरंदरचा किल्ला स्वराज्यात आला. व जिजाऊ माँसाहेबांच्या उपस्थितीत शिवरायांनी खरीखुरी दिवाळी साजरी केली. त्यामुळे शहाजीराजे शिवरायांना मदत करीत असल्याचा संशय आला जिंजीच्या मोहिमेवर गेलेल्या शहाजीराजांना वेल्लोर येथे अचानक झडप घालून आदिलशाहाने कैद करविले. आदिलशहाने दोन्ही पुत्रांचा बंदोबस्त करण्यासाठी मुर्रादखान व फतेहखान यांना पाठविले. फतेह खानाने बाळाजी हैबतराव या ब्राम्हण सरदाराच्या मदतीने अगदी सहज सुभानमंगळ किल्ला जिंकला म्हणून मोठ्या आनंदाने विजयोत्सव साजरा करुन झोपले अश्या वेळी मल्हार कावजीच्या नेतृत्वात मावळ्यांनी अर्ध्या तासात बाळाजी हैबतरावची फौज कापून काढली. स्वतः मल्हार कावजीच्या भाल्याने बाळाजी हैबतराव खाली पडला. उरलेले खानाचे सैन्य पळु लागले जे जीवंत सापडले ते शरण आले व स्वराज्यात मावळे म्हणून दाखल झाले. खानाचा खजिना, नव्या दमाचे 500 घोडे मिळाले व हीच रसद पुढे खानाच्या पराभवासाठी वापरली. महाराजांनी खानाच्या बोलसद, शिरवळ छावणीवर हल्ले करुन खानाला डिवचले. खानाने पुरंदरवर चाल केली, खानाचे सैन्य पुरंदरवर अर्ध्यापर्यंत चढल्यावर अचानक दरवाजा उघडून खानाच्या सैन्यावर हल्ला चढविला आणि खानाचे सैन्य कापून काढले. खानाचा सासवडपर्यंत पाठलाग केला,  तिकडे संभाजी राजांनी सुद्धा हिंदू राजांना एकत्रित करून फर्राबखानाची धुळधाण उडविली, अश्याप्रकारे आदिलशहाला जिजाऊ माँसाहेबांच्या दोन्ही पुत्रांनी तडाखेबंद उत्तर दिले. जिजाऊंच्या सल्ल्यानुसार शिवाजी महाराजांनी मोगलांचा दक्षिणेतील सुभेदार मुराद बक्ष यांच्याशी संधान साधले व आदिलशाहीला मोगलांकडून फर्मान आले “ शहाजीराजे भोसले आमचा माणूस आहे, शिवाजी भोसले आमच्या सेवेत आहे, त्याचे वडील शहाजीराजे यांना तातडीने मुक्त करावे” त्यामुळे शहाजीराजेंची सन्मानपूर्वक सुटका करण्यात आली, आदिलशहाला मोठी चूक झाल्याचे कळून चुकले आणि त्याने शहाजीराजेंना दरबारात बढती देऊन फर्जंद पदावर घेतले, या संपूर्ण प्रकरणामागे माँसाहेब जिजाऊंची मुत्सद्दीगिरी कारणीभूत ठरली. 25 जुलै 1629 ला निजामाने विश्वासघाताने भर दरबारात वडील राजे लखुजीराव, भाऊ अचलोजी व राघोजी आणि भाचा यशवंतराव या चौघा कुटुंबियांना एकाच वेळी खुन केला. तेव्हापासून जिजाऊ माँसाहेबांनी स्वराज्य निर्मितीचा ध्यास घेवून अखंड सावधानता बाळगली. निजामाच्या दरबाराची पुन्हा पुनरावृत्ती होऊ नये म्हणून एकाच वेळी चार ठिकाणी स्वराज्याचे चारधाम चार शक्तिस्थळे निर्माण केली.

Defense General Knowledge MCQ

1) शहाजीराजेंना कर्नाटक प्रांतात छोटे छोटे हिंदू राजे एकत्र करुन कर्नाटकात त्या राजांना सहकार्य करण्याची भूमिका,

2) मोठ्या मुलगा संभाजी राजांना बंंगलूर या शहरात 15,000 फौजेनिशी कारभार सोपविला.

3) सावत्र मुलगा व्यंकोजीराजे ( तुकाईचा मुलगा ) ला‌ तंजावर येथे शहाजीराजे व संभाजीच्या आश्रयाखाली सुरक्षित वातावरणात ठेवले. इकडे अठरापगड जातींच्या मावळ्यांसह जिजाऊ  व शिवाजी महाराजांनी अभेद्य राजगडाला राजधानी बनवून महाराजांना सुरक्षित केले. यामुळे जिजाऊ माँसाहेब जिवंत असेपर्यंत कधीही शहाजीराजे, संभाजीराजे, व्यंकोजीराजे, शिवाजी महाराजांवर प्राणघातक हल्ला परतवून लावण्यामध्ये मावळ्यांच्या सहकार्यांने यश मिळत गेले.

राष्ट्रमाता माँ साहेब जिजाऊवरील प्रश्नोत्तरासाठी येथे क्लिक करा

------------------------------------------------------------------------------------------------------

Mother of the Nation Jijau Mansaheb

Full name is Jijabai Shahaji Raje Bhosale

Born January 12, 1598 Sindkhedraja, Buldhana

Died June 17, 1674 Pachad, the base of Raigad

Father Lakhujirao Jadhav

Mother Mhalsabai alias Girijabai

Husband Shahaji Raje Bhosale

Descendant Chhatrapati Shivaji Raje Bhosale

Sambhaji Shahaji Bhosale

Bhosle dynasty

Currency - Hone     पानीपत की लड़ाई ,BATTLE OF PANIPAT

Jijabai (other names: Jijamata, Jijau, Rajmata, Monsaheb) (January 12, 1598 - June 17, 1674) was the mother of Chhatrapati Shivaji Maharaj, the founder of the Maratha Empire. Lakhuji Jadhav of Sindkhed was Jijabai's father and mother's name was Mhalsabai. Jadhav was a descendant of the Yadav family of Devagiri. December In 1605, Jijabai married Shahaji Raja at Daulatabad.

Enmity between Bhosale and Jadhav

Later, a political rift arose between Lakhuji Jadhav and Shahaji Raje Bhosale. Once an elephant was killed, two squads were formed to catch the elephant. The second squad was led by Bhosale, brother of Sharafoji Bhosale Shahaji Raje Bhosale. There was a quarrel between the two and Sambhaji Bhosale killed Dattajirao Jadhav. As soon as Lakhuji Jadhav understood this, he killed Sambhaji Bhosale in anger.

After this incident, Jijabai remained loyal to her husband and severed ties with her maher. 

Children

Jijabai had a total of eight (8) children. Among them were six daughters and two sons. His eldest son Sambhaji grew up with Shahaji Raja while Shivaji Raja had the entire responsibility on Jijabai.

Jijabai gave birth to her first child and named him Sambhaji after his six months old. After that they had 4 children; All four died. 7 years have passed. Jijabai gave birth to a son at Shivneri on 19th February 1630, Falgun Vadya Tritiya, Shake 1551 at sunset. The boy was named Shivaji.

Child Rearing and Administration

Rise Of The Marathas MCQs

When Shivaji Maharaj was 14 years old, Shahaji Raja handed over the Jahagir of Pune to him. Of course, the responsibility of managing the Jahagiri fell on Jijabai. Jijabai and Shivaji arrived in Pune with skilled officers. The condition of Pune was very bad due to the constant selfishness of Nizamshahi, Adilshahi and Mughals. Under such adverse circumstances, he along with Dadoji Konddev redeveloped the city of Pune. He plowed the farmland with a golden plow, giving sanctuary to the locals. Jijabai took responsibility for Shivaji's education. Jijabai told Shivaji the stories of Ramayana, Mahabharata which started in Partantra and ended in Independence. How mighty was Rama who killed Ravana who kidnapped Sita, how mighty was Bhima who killed Bakasura and rescued the weak, etc. It was because of these rites given by Jijabai that Shivaji Raje happened. Jijabai not only told the story but also gave the first lessons of politics by sitting next to the chair.

Jijabai also taught politics to Shivaraya while instilling in him a sense of accomplishment. The attitude of giving equal justice and the courage to punish the wrongdoer severely. He himself paid close attention to weapons training. Jijabai guided Shivaraya on many occasions like Shahaji Raja's imprisonment and release, Afzal Khan's crisis, release from Agra. While Shivrai was on large expeditions, Jijabai himself kept a close eye on the governance. She was paying attention to run administer smoothly. Sitting on the chair and resolving disputes by herself.

Life

While Shahaji Raje was living in Bangalore, Jijabai skillfully took care of the responsibilities of Shivaji Raja's mother and father. After Saibai, he also took full responsibility of Sambhaji Raja.

Bajaji Nimbalkar, Saibai's brother, the first wife of the king, was brutally compelled to change his religion. He wanted to return to Hinduism and was supported by the kings. In this politics of politics, Jijabai stood firmly behind the kings. Not only this, by giving the daughter of the king to Sakhubai, the son of Bajaji Nimbalkar, he achieved Raj-Soyrik and completely converted Bajaji back to Dharma. His vision and tolerance are evident in this whole affair.

Keeping the details of all the king's interests and battles. In their turmoil, participating in counseling. In the absence of the king, the smoke of the kingdom flows. While Shivaji Raje was a prisoner of Agra, Jijabai skillfully carried out the full responsibility of the state.

Twelve days after the coronation of Shivaji Raja and seeing the establishment of Hindavi Swarajya, on 17th June, In 1674, he breathed his last in the independent Hindavi Swarajya. At the age of 80, Jijabai passed away in old age in the village of Pachad at the foot of Raigad.

Jijabai is the queen mother who gave Chhatrapati Shivaji a child of Rajas and Sattva qualities such as knowledge, character, ingenuity, organization and prowess to make the concept of Hindavi Swarajya in his mind a reality.

पानीपत युद्ध टाल सकते थे सदाशिव राव?

Books

There are many books describing Rajmata Jijabai, some of which are-

Jijau's Loyalty (Collection of Poems, Poet - Medha Tillekar

Wherever possible

Shivbharat

Jijau (Dr. Pratima Ingole)

Jijai: Manda Khapare t

गाऊ जिजाऊस आम्ही : Inderjit Bhalerao

Line of fire (अग्निरेखा)

Movies

There are many Marathi films and Marathi plays starring Jijabai. Jijabai's character is often in films and plays on Shivaji Maharaj. But very few independent films have been made on Jijabai, some of which are: -

Rajmata Jijau (Director - Yashwant Bhalkar)

Swarajyajanani Jijamata (Television Series, Producer: Amol Kolhe)

Mother of the Nation Jijau Mansaheb, who gave direction to the world

Mother of the Nation Jijau Mansaheb built a red palace in Pune in 1635 and settled in Pune. Adilshahi Sardar Pandit Murar Jagdev Kulkarni had deserted Pune The same land of Pune was turned into a plow with a golden fork in the hands of Shiva, who was only five years old, by turning the donkey's plow and tying the broken slippers on it and tying the broken sandals on it. Along with him, Rayanak, the son of a Dalit, Ramosha, Matanga and Lohara, five such children plowed the cursed land. Purushottam Bhatta, a disciple of Rameshwar Bhatta of Wagholi, died and now these two Bhatts planted the fear that Shivaji Raja would die. Mother of the Nation Jijau Mansaheb was facing such threats, Jijau ordered Shivba to continue as a plow. For the good of Maharashtra, even if I die, it will work, but the poor people of Maharashtra will not be allowed to starve. He said that he was ready to suffer for the creation of a state of equality, justice and compassion. The Bhatts of Pune, who were spreading religious terror, uprooted all the guards and made swords useful for the creation of Swarajya.

Inspired by Mother of the Nation Jijau Mansaheb, Veer Baji Pasalkar, Jhunjarrao Maral, Tanaji Malusare etc. from Kanand, Gunjan, Velgand Mose Valley along with 600 young people of Athrapagad caste took oath to establish Swarajya in Rayareshwar temple By a great trick, under the guidance of Jijau, the first fort was captured by informing Adilshahi that the fort had escaped without a fight. While repairing the pylons, gold idols of gods and goddesses were found. What about these idols, Jijau advised, "Even if these idols belong to God, don't forget that they are made of gold. Melt these idols and make a living god like Swarajya, liberate Maharashtra." Later, Firangoji Narsala, the fort keeper of Nizamshahi, got the Narsala fort after discussing the establishment of Swarajya. The fort keeper of Chakan was also inspired by the idea of ​​Swarajya and entered Swarajya. Without shedding a drop of blood, the three forts got the overwhelming support of the people. It became clear that the people wanted self-government, and later took possession of the fort by paying a large sum of money to the Muslim fort keeper of Kondhana. Shahaji Raja's traditional Jahangiri was Pune, Supe, Baramati, Indapur and Shirol. For the security of Jahangiri, it is necessary to have Purandar Fort in Swarajya, Mansaheb Jijau emphasized. The fort of Purandar came under Swarajya on the day of Ain Diwali. And in the presence of Jijau Mansaheb, Shivratri celebrated Kharikhuri Diwali. Therefore, it was suspected that Shahaji Raje was helping Shivaraya. Adilshah captured Shahaji Raja, who had gone on Jinji's expedition, at Vellore. Adilshah sent Murad Khan and Fateh Khan to take care of both the sons. Fateh Khan easily conquered the Subhanmangal fort with the help of a Brahmin chief named Balaji Haibatrao. Balaji Haibtrao fell down with the spear of Malhar Kavji himself. The rest of the Khan's army fled, those who were found alive surrendered and entered the Swarajya as Mavals. Khan's treasure, 500 horses of new asthma were found and the same logistics were used for Khan's defeat. The Maharaja attacked Khan's Bolsad, Shirwal camp and chased away Khan. Khan marched on Purandar, when Khan's army was halfway up Purandar, suddenly the door opened and attacked Khan's army and cut off Khan's army. Khan was chased to his father-in-law, where the Sambhaji kings also rallied the Hindu kings and blew up the dust of Farrabkhana. On the advice of Jijau, Shivaji Maharaj allied himself with the Mughal subhedar Murad Baksh in the south and Adilshahi was ordered by the Mughals, "Shahaji Raje Bhosale is our man, Shivaji Bhosale is in our service, his father Shahaji Raje should be released immediately". He made a mistake and promoted Shahaji Raje to the post of Farjand. Mansaheb Jijau's diplomacy was the reason behind this whole affair. On July 25, 1629, the Nizam betrayed and killed the four families of his father Raje Lakhujirao, brother Achaloji and Raghoji and nephew Yashwantrao at the same time. Since then, Jijau Mansaheb has been keeping a close watch on the creation of Swarajya. In order to prevent a recurrence of the Nizam's court, the Chardham of Swarajya was built at four places at the same time.

1) The role of Shahaji Raje in uniting small Hindu kings in Karnataka province and cooperating with those kings in Karnataka,

2) The eldest son Sambhaji Raja was given charge of the city of Bangalore with 15,000 troops.

3) The step-son Vyankoji Raje (Tukai's son) was kept in a safe environment under the shelter of Shahaji Raje and Sambhaji at Thanjavur. Here Jijau and Shivaji Maharaj along with the Mavals of Athrapagad caste made the impregnable Rajgad the capital and protected the Maharajah. As a result, as long as Jijau Mansaheb was alive, Mahavali's associates were able to repel the deadly attacks on Shahaji Raje, Sambhaji Raje, Vyankoji Raje and Shivaji Maharaj.



Click here for the Quiz on NATIONAL YOUTH DAY/SWAMI VIVEKANANDA

No comments:

Post a Comment

QUIZ ON SOCIAL SCIENCE

Freedom Fighter- Ashfaq Ulla Khan Quiz

Move Image in HTML Loading… ...

Latest NewsWELCOME TO SMARTPEOPLESMARTLEARNING.BLOGSPOT.COM
Thank You for site Visit. Follow our blog.